ग्रामपंचायत शेंदुरजना खुर्द

ग्रामपंचायत कार्यालय वाठार

आमच्या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या सेवेसाठी समर्पित. पारदर्शकता, जबाबदारी आणि उत्कृष्टतेच्या माध्यमातून उत्तम सेवा देणे हे आमचे ध्येय आहे.

सहर्ष स्वागत

ग्रामपंचायत कार्यालय शेंदुरजना खुर्द

आमच्या गावाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी, तसेच नागरिकांना समर्पित, पारदर्शक, जबाबदार आणि उत्कृष्ट सेवा देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे.

प्रमुख

माननीय मंत्री व पदाधिकारी

श्री. देवेंद्र फडणवीस

माननीय मुख्यमंत्री

श्री. एकनाथ शिंदे

माननीय उपमुख्यमंत्री

श्रीमती सुनेत्रा पवार

माननीय उपमुख्यमंत्री

श्री. जयकुमार गोरे

माननीय मंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभाग

श्री. योगेश कदम

माननीय राज्यमंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभाग

श्री. एकनाथ डवले

प्रधान सचिव, ग्रामविकास व पंचायतराज विभाग

श्री. जितेंद्र पापळकर

माननीय विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर

श्री. जितीन रहमान

माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद बीड

श्रीम. ज्योत्सना प्रकाश मुळीक

गटविकास अधिकारी

श्री. गायकवाड महेंद्र भानुदास

विस्तार अधिकारी

ग्रामपंचायतीचे महत्त्वाचे पदाधिकारी

श्री आशिष राजेंद्र माहोरे

सरपंच

सौ .गौरी देवेंद्र आमले

उपसरपंच

श्री एस. एस. पावडे

ग्रामपंचायत अधिकारी

लोकसंख्या

सर्वसाधारण माहिती

एकूण लोकसंख्या
0
पुरुषांची लोकसंख्या
0
महिला लोकसंख्या
0
कुटुंब संख्या
0
शेतकरी संख्या
0
मतदार संख्या
0

आमच्याबद्दल

ग्रामविकासाचा परिचय

उत्कृष्ट गावकारभारी सरपंच राज्यस्तरीय पुरस्कार शेंदुरजना माहोरे येथील युवा सरपंच श्री आशिष राजेंद्र माहोरे यांना भरगच्च कार्यक्रमात प्रदान..
दिनांक 23 मे 2025 रोजी शेंदूरजना माहोरे येथे राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठान अमरावतीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे दिला जाणारा राज्यस्तरीय राजीव गांधी उत्कृष्ट गावकारभारी सरपंच पुरस्कार युवा सरपंच श्री आशिष माहोरे यांना मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
सदर सन्मान-सोहळ्याचे अध्यक्ष पंचायत समिती तिवसाचे माजी सभापती श्री विलास दादा माहोरे, प्रमुख अतिथी म्हणून ग्रामगीताचार्य सौ. पौर्णिमाताई सवाई, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या संत गाडगेबाबा अध्यासनाचे प्रमुख डॉ.दिलीप काळे, राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री प्रकाश साबळे, कृषी उत्पन्न बाजार समिती तिवसाचे उपसभापती श्री जयकांत माहोरे, तिवसा तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष श्री आशिष बांबल, मोझरीचे सरपंच श्री सुरेंद्र भिवगडे, वर्हा गावच्या सरपंच या सौ नीलिमा समरीत, भारवाडी रवाडी चे माजी सरपंच सचिन राऊत, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री होले साहेब, ग्रामसेवक श्री पावडे साहेब आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती.

आंगणवाडी
0 +
जिल्हा परिषद शाळा
0 +
नळ कनेक्शन
0 +

आमच्या सेवा

आपल्या सेवेतील उपक्रम

शेंदुरजना खुर्द ग्रामपंचायतीद्वारे खालील सेवा नागरिकांना पुरविण्यात येतात

जलसंधारण

शेंदुरजना खुर्द ग्रामपंचायत जलसंधारणाला प्राधान्य देते. वृष्टि पाणी संचयासाठी तलाव, विहिरी आणि पाट बांधणी केली जाते. त्यामुळे पाण्याचा साठा वाढतो आणि शेतकरी सिंचनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध होते.

स्वच्छता

ग्रामपंचायतने गावातील स्वच्छतेवर विशेष भर दिला आहे. रस्ते, गल्ली आणि सार्वजनिक ठिकाणांची नियमित स्वच्छता केली जाते. कचरा व्यवस्थापनासाठी कचरापेटी व वेगळे कचरा संकलन केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. 

आरोग्य

ग्रामपंचायत प्राथमिक आरोग्य केंद्राद्वारे आरोग्य सेवा उपलब्ध करून देते. वेळोवेळी आरोग्य शिबिरे आयोजित करून गावकऱ्यांना मोफत तपासणी व उपचार मिळतात. औषध वितरणाचा विशेष कार्यक्रम राबवून आजारांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. 

शिक्षण

शेंदुरजना खुर्द ग्रामपंचायत प्राथमिक शाळा चालवते, जिथे मुलांना दर्जेदार शिक्षण मिळते. गावात वाचनालय देखील आहे, जे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आणि ज्ञानवृद्धीसाठी उपलब्ध आहे. विविध शिक्षणविषयक उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांचे सर्वांगीण विकास साधण्याचा मानस आहे.

सामाजिक कल्याण

ग्रामपंचायत वृद्धाश्रम आणि विधवाश्रम यांसारख्या सामाजिक संस्था चालवते ज्यामुळे समाजातील दुर्बल घटकांना आधार मिळतो. विविध सामाजिक सुरक्षा योजना राबवून गरजूंना मदत केली जाते. महिला, वृद्ध आणि अन्य गरजूंच्या कल्याणासाठी सतत काम केले जाते.

रस्ते बांधकाम

ग्रामपंचायत गावातील रस्त्यांची दुरुस्ती व देखभाल नियमितपणे करते. नवीन रस्त्यांचे बांधकाम करून गावाचा संपर्क सुधारणे हा प्रमुख उद्दिष्ट आहे. तसेच, पुलांची देखभाल करून वाहतुकीसाठी सुरक्षीत आणि सोयीस्कर मार्ग उपलब्ध करून दिले जातात

तुमच्यासाठी योग्य सेवा शोधा

तुमच्यासाठी योग्य सेवा शोधण्यासाठी आम्हाला तुमच्याबद्दल सांगा.

सरकारी सेवा

गावातील सरकारी योजना आणि सेवा

शेंदुरजना खुर्दगावात शासनाकडून विविध सरकारी सेवा आणि सुविधा उपलब्ध असून, यामुळे गावातील नागरिकांच्या मूलभूत गरजा सहजपणे पूर्ण होतात आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा होते.

विविध दाखले मिळविण्यासाठी
ऑनलाईन अर्ज

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश- २०१५ नुसार ऑनलाईन पद्धतीने जन्म नोंद/ मृत्यू नोंद/ विवाह नोंदणी दाखला/ दारिद्र्य रेषेखाली असल्याचा दाखला/ ग्रामपंचायत येणे बाकी दाखला/ ८ अ उतारा/ निराधार असल्याचा दाखला मागणी करण्यासाठी खालील फॉर्म भरुन पाठवा.


आमचे स्थान

शेंदुरजना खुर्द , तिवसा , अमरावती

Scroll to Top